मृणालने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय. (Bollywood actress Mrunal Thakur's boldness, See killer look )
Aug 25, 2021 | 12:24 PM
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरनं 'मुझसे कुछ कहती है खामोशियान' या शोद्वारे टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं. या शोनंतर, तिनं इतर काही शोमध्ये काम केलं आणि ती नंतर चित्रपटांकडे वळली.
1 / 5
मृणालला ‘सुपर 30’ मधून विशेष यश मिळालं. तिनं खूप कमी वेळात चाहत्यांच्या हृदयावर राज्य केलं.
2 / 5
या फोटोत मृणाल लेडी बॉसच्या लूकमध्ये दिसत आहे. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. ज्यात ती किलर स्टायलिश लुकमध्ये दिसत आहे.
3 / 5
मृणालने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय.
4 / 5
मृणाल लॉकडाऊनमध्ये फार फिटनेस फ्रीक झाली आहे. तिच्या फिटनेसमुळे आता तिच्या लूक्समध्येसुद्धा मोठा बदल जाणून येतोय. तिचे हे फोटोबघून तुम्हाला अंदाजा येईल की तिनं स्वत:च्या फिटनेसवर किती लक्ष केंद्रित केलं.