नोरा फतेही प्रत्येक लूकमध्ये दिसते बोल्ड आणि हॉट, अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल
अभिनेत्री नोरा फतेही हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे नाहीतर, डान्स आणि लूकमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री खास लूकमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
