नुकतंच नुसरतनं पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस लूकची जादू सोशल मीडियावर पसरवली आहे. (Bollywood Actress Nusrat Bharucha's amazing photoshoot, See Photos)
Aug 30, 2021 | 10:28 AM
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. नुसरतनं स्वतःची एक वेगळी छाप सिनेसृष्टीत पाडली आहे.
1 / 6
तिच्या अभिनय आणि चित्रपटांव्यतिरिक्त, नुसरत तिच्या बोल्ड स्टाईलमुळेही चर्चेत असते. नुकतंच नुसरतनं पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस लूकची जादू सोशल मीडियावर पसरवली आहे.
2 / 6
नुसरतनं नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती लांब कोट आणि ट्राउझर्स परिधान करुन दिसत आहे.
3 / 6
या सर्व फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.
4 / 6
नुसरतच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस होत आहे. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
5 / 6
नुसरतनं प्रसिद्ध टीव्ही शो 'किट्टी पार्टी' पासून आपल्या करियरची सुरुवात केली.