Rakul Preet Singh | रकुल प्रीत सिंहचा ग्लॅमरस लूक, पाहा अभिनेत्रीचे नवे फोटोशूट
नुकताच रकुल प्रीत सिंहने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. रकुलचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
Oct 20, 2022 | 11:40 AM
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने अत्यंत कमी वेळामध्ये बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलीये. रकुलची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे.
अजय देवगणच्या थँक गॉड चित्रपटात रकुल प्रीत सिंह महत्वाच्या भूमिकेत आहे. अजयचा हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच वादात सापडलाय.
थँक गॉड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये रकुल सध्या बिझी आहे. हा चित्रपट 25 आॅक्टोबरला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
नुकताच रकुल प्रीत सिंहने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. रकुलचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
रकुलने शेअर केलेले फोटो तिच्या चाहत्यांना देखील आवडत आहेत. या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट आणि लाईक करत आहेत.