साडीत फुललं संजीदा शेख हिचं सौंदर्य, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

'हीरामंडी' सीरिजमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री संजीदा शेख सध्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. साडीत अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे...

| Updated on: Jun 07, 2024 | 2:57 PM
बॉलिवूडचे सर्वांत प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री संजीदा शेख हिची देखील महत्त्वाची भूमिका आहे.

1 / 5
सीरिजमध्ये वहीदा भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीदा शेख हिने ‘नजरिया की मारी’ गाण्यावर मुजरा करत चाहत्यांना घायाळ केलं. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

सीरिजमध्ये वहीदा भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीदा शेख हिने ‘नजरिया की मारी’ गाण्यावर मुजरा करत चाहत्यांना घायाळ केलं. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5
साडीत संजीदा शेख हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द अभिनेत्रीने साडीतील काही फोटो पोस्ट केले आहेत.

साडीत संजीदा शेख हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द अभिनेत्रीने साडीतील काही फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 5
साडी, नॅचरल मेकअप आणि मोकळ्या केसांमध्ये संजीदा शेख हिचं सौंदर्य फुलू दिसत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकचं कौतुक करत आहेत.

साडी, नॅचरल मेकअप आणि मोकळ्या केसांमध्ये संजीदा शेख हिचं सौंदर्य फुलू दिसत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकचं कौतुक करत आहेत.

4 / 5
संजीदा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. तिची सोशल मीडियावर चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow us
शिंदेंच्या नेत्याकडे ठाकरेंच्या खासदारांना स्नेहभोजन, पण आधी परवानगी..
शिंदेंच्या नेत्याकडे ठाकरेंच्या खासदारांना स्नेहभोजन, पण आधी परवानगी...
कोकणात ठाकरेंना धक्का, आता मोर्चा भास्कर जाधवांकडे? सामंत म्हणाले...
कोकणात ठाकरेंना धक्का, आता मोर्चा भास्कर जाधवांकडे? सामंत म्हणाले....
साळवींनंतर संजय दिना पाटीलही शिवसेनेत? चर्चांवर स्पष्टच म्हणाले...
साळवींनंतर संजय दिना पाटीलही शिवसेनेत? चर्चांवर स्पष्टच म्हणाले....
करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, 'अजित पवार मुंडेंना...'
करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, 'अजित पवार मुंडेंना...'.
बाळासाहेबांनी गौरवलेला रत्नागिरीतील शिवसैनिक, कोण आहेत राजन साळवी?
बाळासाहेबांनी गौरवलेला रत्नागिरीतील शिवसैनिक, कोण आहेत राजन साळवी?.
'शरद पवार राजकारण विद्यापीठाचे कुलगुरू तर राऊत...', शहाजीबापूंची टीका
'शरद पवार राजकारण विद्यापीठाचे कुलगुरू तर राऊत...', शहाजीबापूंची टीका.
'अरे चल... फालतू', स्नेहभोजनाला जाण्यावरून सवाल, ठाकरेंचा खासदार भडकला
'अरे चल... फालतू', स्नेहभोजनाला जाण्यावरून सवाल, ठाकरेंचा खासदार भडकला.
शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी भोजनासाठी ठाकरेचे 3 खासदार, उबाठाला भगदाड?
शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी भोजनासाठी ठाकरेचे 3 खासदार, उबाठाला भगदाड?.
मोठी बातमी... तुमच्याकडे 50 रुपयांच्या नोटा आहेत? कारण लवकरच...
मोठी बातमी... तुमच्याकडे 50 रुपयांच्या नोटा आहेत? कारण लवकरच....
लोकल ठप्प होणार? अंबरनाथ-बदलापूर मुजोर रेल्वे प्रवाशांची दादागिरी सुरू
लोकल ठप्प होणार? अंबरनाथ-बदलापूर मुजोर रेल्वे प्रवाशांची दादागिरी सुरू.