Sonam Kapoor हिच्या नव्या लूकवर चाहते फिदा; फोटो व्हायरल
अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. शिवाय तिने साकारलेल्या भूमिकांना चाहत्यांनी प्रेम देखील दिलं. पण आता अभिनेत्री तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
