तृप्ती डिमरीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने फार कमी काळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. आज तृप्ती हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर देखील तृप्ती कायम सक्रिय असते. आता अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
