Photo : कपल गोल्स, गौहर खान आणि जैद दरबारचं क्लासी फोटोशूट पाहिलत?

आता जैद आणि गौहरनं सोशल मीडियावर काही नवे फोटो शेअर केले आहेत. (Classic photoshoot of Gauahar Khan and Zaid Darbar)

1/5
बिग बॉस फेम अभिनेत्री गौहर खान आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर जैद दरबार सध्या सोशल मीडियावर चांगलेच कपल गोल्स देत आहेत.

2/5
आता जैद आणि गौहरनं सोशल मीडियावर काही नवे फोटो शेअर केले आहेत.

3/5
या फोटोंमध्ये दोघांची केमेस्ट्री दिसून येत आहे. ‘He’s got my back … 💙🦋’ असं कॅप्शन देत गौहरनं हे फोटो शेअर केले आहेत.

4/5
गौहर आणि जैद नेहमीच सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असतात. त्यांचे हे फोटोसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

5/5
दोघांचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI