Photo : दीया मिर्झाची सेमटूसेम कॉपी आहे अ‍ॅनी हॅथवे, ‘हे’ फोटो पाहाच

हॅथवे ही एक अतिशय लोकप्रिय अमेरिकन अभिनेत्री आहे आणि तिनं अनेक उत्तम चित्रपट केले आहेत. (Dia Mirza's copy is by anne hathaway, look at this photo)

Jun 24, 2021 | 1:50 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Jun 24, 2021 | 1:50 PM

दीया मिर्झा ही बॉलिवूडची एक सुंदर अभिनेत्री आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का की अमेरिकन अभिनेत्री अ‍ॅनी हॅथवेसुद्धा तिच्यासारखीच दिसते.

1 / 5
हॅथवे ही एक अतिशय लोकप्रिय अमेरिकन अभिनेत्री आहे आणि तिनं अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत.

2 / 5
2015 मध्ये अ‍ॅनी जगातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती आणि 2009 मध्ये तिचा फोर्ब्स सेलिब्रिटी यादीमध्ये समावेशही होता.

3 / 5
याशिवाय अ‍ॅनीला अ‍ॅकॅडमी अवॉर्ड, प्राइमटाइम अवॉर्ड आणि गोल्डन ग्लोब अवॉर्डही देण्यात आला आहे.

4 / 5
अ‍ॅनी अखेर लॉकडाउन या चित्रपटात दिसली होती. आता ती व्ही क्रॅश या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें