Disha Patani : दिशा पाटनीची बीचवर धमाल, हे बोल्ड फोटो तुम्हालाही लावतील वेड

दिशा सलमान खानच्या भारत या चित्रपटात दिसली होती. त्या चित्रपटात ती सलमानच्या मैत्रिणीच्या भूमिकेत होती. (Disha Patani's bustle on the beach, these bold photos will drive you crazy)

1/6
दिशा पाटनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती बिकिनी परिधान करून समुद्रकिनाऱ्यावर पडली आहे. ती पाण्यात पडून पोज देताना दिसत आहे.

2/6
दिशा पाटनी तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. ती नियमितपणे जिममध्ये जाते, व्यायाम हा तिच्या दिनक्रमाचा एक भाग आहे.

3/6
बीच तिच्या आवडत्या हॉलिडे स्पॉट्सपैकी एक आहे. शूटिंगसाठी वेळ काढून ती अशा ठिकाणी नक्कीच जाते.

4/6
दिशा पाटनी आणि टायगरच्या नात्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे की दोघंही एकमेकांना डेट करत आहेत.

5/6
दिशा सलमान खानच्या भारत या चित्रपटात दिसली होती. त्या चित्रपटात ती सलमानच्या मैत्रिणीच्या भूमिकेत होती.

6/6
तिचे बिकिनी फोटो खूप चर्चेत असतात. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Published On - 12:47 pm, Thu, 28 October 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI