करीना कपूर आणि करण जोहर यांच्यामध्ये या कारणामुळे झाली होती कडाक्याची भांडणे, तब्बल एक वर्ष…
बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही कायमच चर्चेत आहे. करीना कपूर ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. करण जोहर याच्यावर काही दिवसांपूर्वी टिका करण्यात आली होती. प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडवर काही आरोप केले आणि त्यानंतर करण जोहर हा चर्चेत आला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
