AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Expensive Gift to Priyanka : निक जोनसकडून प्रियांका चोप्रासाठी महागड गिफ्ट, सोशल मीडियावर फोटो शेअर

प्रियंका चोप्रानेही या बॉटलचे फोटो तिच्या चाहत्यांसह तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत. (Expensive Gift from Nick Jonas for Priyanka Chopra, Photo Share on Social Media)

| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 5:21 PM
Share
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री प्रियांका चोप्रानं 18 जुलै रोजी लंडनमध्ये आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी तिचा नवरा निक जोनस तिच्यासोबत नव्हता. निक सध्या प्रियंका चोप्रापासून दूर आहे. निकनं प्रियंका चोप्राला सुंदर भेट पाठवली.  प्रियांका चोप्राला सुरुवातीपासूनच वाईनची आवड होती. ज्यामुळे निकने पत्नीला एक महाग वाईनची बॉटल पाठवली होती.

1 / 5
प्रियंका चोप्रानेही या बॉटलचे फोटो तिच्या चाहत्यांसह तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत. या बॉटलचे नाव आहे 'चॅटू माउटन रोथ्सचाइल्ड 1982'. असं म्हटलं जातं की ही वाइन मिळवणे फारच अवघड आहे आणि फारच कमी लोकांना ते विकत देखील घेता येते.

2 / 5
सोशल मिडीयावर या बॉटलचे फोटो शेअर करत प्रियंका चोप्रानंही आपले प्रेम व्यक्त केले आहे.

सोशल मिडीयावर या बॉटलचे फोटो शेअर करत प्रियंका चोप्रानंही आपले प्रेम व्यक्त केले आहे.

3 / 5
हे फोटो शेअर करत प्रियंका चोप्रानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की "लव्ह यू निक जोनस". सध्या त्याच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये बीजी असलेला निक जोनस यानंही आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

हे फोटो शेअर करत प्रियंका चोप्रानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की "लव्ह यू निक जोनस". सध्या त्याच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये बीजी असलेला निक जोनस यानंही आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

4 / 5
निक आणि प्रियांकाचं 2018 मध्ये भारतात लग्न झालं होतं. असं म्हटलं जातं की हे भारतातील 10 रॉयल वेडिंग्जपैकी एक होतं. अशा परिस्थितीत, सध्या प्रियंका चोप्रा लंडनमध्ये तिच्या पुढील वेब सीरिजसाठी शूट करत आहे.

5 / 5
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.