AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Ali Khan : फिटनेस फ्रिक सारा, दुखापतग्रस्त असूनही पोहोचली जिमला

अभिनेत्री सारा अली खाननं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या नाकाला दुखापत झाल्याचे दिसलं होतं आता साराला मुंबईत स्पॉट करण्यात आलं. (Fitness freak Sara Ali Khan arrives at the gym despite being injured)

| Edited By: VN | Updated on: Aug 04, 2021 | 6:50 PM
Share
अगदी कमी कालावधीत नवाब कुटुंबाची लेक-अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिने आपली एक वेगळी ओळख आणि चित्रपट जगतात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. सारा अली खानने 2018 मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष जादू दाखवू शकला नाही, पण सारा निश्चितपणे लोकांच्या हृदयात आपले स्थान बनवण्यात यशस्वी झाली.

1 / 6
चित्रपटांप्रमाणेच सारा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि तिचे विनोद आणि अनोख्या शैलीने तिथल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करायला ती विसरत नाही. आता पुन्हा एकदा सारा प्रसिद्धी झोतात आली आहे.  वास्तविक, अलीकडेच साराने एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओसोबतच साराने तिच्या आई-वडिलांची म्हणजेच सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचीही माफी मागितली आहे. एवढेच नाही तर मी नाक कापले, असेही सारा म्हणाली. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया साराने असे काय केले की तिला तिच्या पालकांची माफी मागावी लागली…

2 / 6
अभिनेत्री सारा अली खानने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या नाकाला दुखापत झाल्याचे दिसलं.

3 / 6
व्हिडीओ शेअर करताना साराने लिहिलं होतं, ‘सॉरी अम्मा, अब्बा आणि इग्गी. मी माझे नाक कापले.’ साराचा हा व्हिडीओ आणि त्यासोबत लिहिलेले विचित्र कॅप्शन पाहून चाहते खरोखरच आश्चर्यचकित झाले आहेत. तिचे नाक कापून घेतले म्हणजे तिच्या नाकाला दुखापत झाली, असा त्याचा अर्थ आहे. साराने आपल्या मजेदार पद्धतीने ही गोष्ट सर्वांना सांगितली आहे.

4 / 6
आता मुंबईत साराला स्पॉट करण्यात आलं. त्यावेळी तिच्या नाकाला बॅन्डेड लावलेलं दिसलं.

5 / 6
अभिनेत्री सारा अली खान केवळ सोशल मीडियावर सक्रिय नाही, तर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची एक मोठी यादी आहे. तिने इन्स्टाग्रामवर कोणतीही पोस्ट टाकली की, ती लगेच व्हायरल होते. सारा अली खानचे इंस्टाग्रामवर 33 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहेत.

6 / 6
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात

हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली