Binge Watch | ‘पुष्पा’ ते ‘द टेंडर बार’ पर्यंत, पाहा या आठवड्यात OTT वर काय काय प्रदर्शित होणार?

या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरीज OTTवर प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या वीकेंडला हे चित्रपट आणि मालिका पाहून तुमचे मनोरंजन होऊ शकते. यात सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा ते हॉलिवूड स्टार बेनच्या चित्रपटाचा समावेश आहे.

1/7
अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा, थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, आता ओटीटीवर धूम ठोकण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट 7 जानेवारीला अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.

2/7
नसीरुद्दीन शाह, सोहा अली खान, लारा दत्ता, कृतिका कामरा यांची ‘कौन बनेगी शिखरवती’ ही मालिका येत आहे. सोहा, लारा, कृतिका ही पात्रे आपल्या पूर्वजांची संपत्ती मिळवू शकतात, हे कळल्यावर ते काय करतात, हे दाखवण्यात आले आहे. ही मालिका 7 जानेवारी रोजी झी5 वर येईल.

3/7
सायन्स फिक्शन थ्रिलर चित्रपट ‘मदर अँड्रॉइड’ 7 जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात क्लो ग्रेस मोर्ट्झ, एल्गी स्मिथ आणि राऊल कॅस्टिलो यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

4/7
‘कॅम्पस डायरी 2’ वर्षात तरुणांनी महाविद्यालयीन त्यांचे जीवन कसे मिस केले, हे दाखवणार आहे. कॉलेजबद्दलचा उत्साह मुलांकडून मिस झालाय. यामध्ये 50 विद्यार्थ्यांची कथा दाखवण्यात येणार आहे. कॅम्पस डायरी MX Player वर जानेवारीमध्ये प्रदर्शित होईल.

5/7
बेन ऍफ्लेकचा चित्रपट ‘द टेंडर बार’ 7 जानेवारी रोजी Amazon Prime वर प्रदर्शित होईल. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि आता तो OTT वर प्रदर्शित होत आहे.

6/7
‘जॉनी टेस्ट’ सीझन 2 नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ‘जॉनी टेस्ट’ हा नेटफ्लिक्सचा सर्वात पसंत केला गेलेला किड शो आहे.

7/7
‘अंडरकव्हर सीझन 3’ हा क्राईम ड्रामा शो आहे, जो 8 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI