Happy Birthday Esha Gupta | कधी बिकिनी तर कधी थेट टॉपलेस फोटोशूट, भारताची ‘अँजेलिना जोली’ म्हणूनही ओळखली जाते ईशा गुप्ता!

बॉलिवूडच्या ‘मोस्ट बोल्ड’ अभिनेत्रींमध्ये ईशा गुप्ताचे नाव सामील आहे. ईशाने 2007 मध्ये ‘मिस इंडिया इंटरनॅशनल’चा किताब जिंकला होता. त्यानंतर ती काही वर्षे मॉडेलिंगच्या दुनियेत सक्रिय होती. 2012 पासून तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.

1/5
बॉलिवूड बोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता हिचा जन्म 28 नोव्हेंबर 1985 रोजी झाला. यंदा ईशा तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडच्या ‘मोस्ट बोल्ड’ अभिनेत्रींमध्ये ईशा गुप्ताचे नाव सामील आहे. ईशाने 2007 मध्ये ‘मिस इंडिया इंटरनॅशनल’चा किताब जिंकला होता. त्यानंतर ती काही वर्षे मॉडेलिंगच्या दुनियेत सक्रिय होती. 2012 पासून तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.

2/5
ईशा गुप्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे अनेक फोटो शेअर करत असते. ईशाचे हे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात आणि तिच्या चाहत्यांनाही तिचे बोल्ड फोटो खूप आवडतात. ईशा कधी बिकिनीत तर कधी थेट टॉपलेस फोटो पोस्ट करत सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते.

3/5
ईशाच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा विचार करायचा तर, तिचे वडील हवाई दलातून निवृत्त झाले आहेत. तिची आई गृहिणी आहे. ईशाला नेहा गुप्ता नावाची एक बहीण देखील आहे. ईशाने आपले सुरुवातीचे शिक्षण दिल्लीच्या साहोलमधून पूर्ण केले आहे. तिने मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनमधून पदवी प्राप्त केली आहे.

4/5
ईशाने 2012 मध्ये 'जन्नत 2' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ईशासोबत अभिनेता इमरान हाश्मी देखील होता. ईशाला महेश भट्ट यांनी विशेष फिल्म्सच्या बॅनरखाली तीन चित्रपटांच्या करारासह लॉन्च केले होते. महेश भट्ट यांनीच ईशाला ‘भारताची अँजेलिना जोली’ ही पदवी दिली होती. तर, तिच्या आणि अँजेलिना जोलीच्या चेहऱ्यातही बरंच साम्य आहे.

5/5
ईशाच्या प्रमुख चित्रपटांमध्ये 'जन्नत 2', 'हाऊसफुल', 'राझ 3', 'रुस्तम', 'बेबी', 'चक्रव्यूह', 'टोटल धमाल', 'बादशाहो', 'कमांडो 2' यांचा समावेश आहे. तिने अक्षय कुमार, इमरान हाश्मी, अनुपम खेर यांसारख्या स्टार्ससोबत काम केले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI