Happy Birthday Hiba Nawab | बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात, ‘बबली’ स्टाईलने हिबा नवाब जिंकतेय प्रेक्षकांची मनं!

सात फेरे’ या मालिकेतून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या हिबा नवाबचा (Hiba Nawab) जन्म 14 नोव्हेंबर 1996 रोजी उत्तर प्रदेशातील बरेली येथे झाला. हिबाचे वडील नवाब फिरोज अली हे पेशाने डॉक्टर आहेत. हिबा नवाबला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

| Updated on: Nov 14, 2021 | 6:50 AM
‘सात फेरे’ या मालिकेतून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या हिबा नवाबचा (Hiba Nawab) जन्म 14 नोव्हेंबर 1996 रोजी उत्तर प्रदेशातील बरेली येथे झाला. हिबाचे वडील नवाब फिरोज अली हे पेशाने डॉक्टर आहेत. हिबा नवाबला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

1 / 5
हिबा नवाब शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत असत. हिबाने तिचे शालेय शिक्षण बरेली कॅंटमधील बिशप कोनार्ड स्कूलमधून केले. यादरम्यान हिबा नवाबने लहानपणापासूनच छोट्या पडद्यावर अभिनय करण्यास सुरुवात केली.

2 / 5

3 / 5
2015 मध्ये, हिबा नवाबने स्टार प्लसच्या शो “तेरे शहर में” मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. इथून हिबाची प्रसिद्धी आणखी वाढली. सध्या हिबा नवाब ‘जिजा जी छत पर हैं’ या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये इलायचीची भूमिका साकारत आहे.

4 / 5
सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. हिबा नवाबचे हॉट आणि सेक्सी फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हिबा नवाबच्या बबली स्टाईलचे लाखो चाहते वेडे आहेत. 2018 मध्ये, हिबा नवाबचा ‘टॉप 20 मोस्ट डिझायरेबल महिलां’च्या यादीत समावेश करण्यात आला होता.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.