Happy Birthday Sana Saeed | ‘कुछ कुछ होता है’ ची ‘अंजली’ आता झालीय खूप मोठी, बोल्ड अदांनी करतेय चाहत्यांना घायाळ!
हिंदी चित्रपटांमध्ये आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने लाखो मने जिंकणारी सना सईद (Sana Saeed) 22 सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करते. सना सईद ही तीच मुलगी आहे जिने शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जीच्या सुपरहिट चित्रपट 'कुछ कुछ होता है' मध्ये शाहरुखच्या मुलीची भूमिका केली होती.
![हिंदी चित्रपटांमध्ये आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने लाखो मने जिंकणारी सना सईद (Sana Saeed) 22 सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करते. सना सईद ही तीच मुलगी आहे जिने शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जीच्या सुपरहिट चित्रपट 'कुछ कुछ होता है' मध्ये शाहरुखच्या मुलीची भूमिका केली होती. या चित्रपटातील तिच्या पात्राचे नाव ‘अंजली’ होते. तिचे हे पात्र खूप गाजले होते. चला तर तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सना सईदशी संबंधित खास गोष्टी जाणून घेऊया..](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/21232124/Sana-5.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![अभिनेत्री सना सईदचा जन्म 22 सप्टेंबर 1988 रोजी मुंबईत झाला. तिने आपले संपूर्ण शिक्षण मुंबईतूनच पूर्ण केले आहे. सना सईद प्रथम 'कुछ कुछ होता है' चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसली होती. हा चित्रपट 1998मध्ये आला होता. या चित्रपटातील तिच्या ‘अंजली’ पात्राचे खूप कौतुक झाले. 'कुछ कुछ होता है' चित्रपटानंतर सना सईदने 'हर दिल जो प्यार करेगा' आणि 'बादल' मध्ये बालकलाकार म्हणूनही काम केले.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/21232113/Sana-2.jpg)
2 / 5
![या तीन चित्रपटांनंतर सना सईद बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून गायब होती. यानंतर ती टीव्ही मालिकांमधून हिंदी चित्रपटसृष्टीत परतली. सना सईद 2008 मध्ये 'बाबुल का आंगन छूटे ना' आणि 'लो हो गई पूजा इस घर की' या टीव्ही मालिकांमध्ये दिसली होती. छोट्या पडद्यावरही तिचा अभिनय प्रेक्षकांना आवडला. याशिवाय ती 'झलक दिखला जा 6', 'झलक दिखला जा 7', 'नच बलिये 7' आणि 'झलक दिखला जा 9' या अनेक रिअॅलिटी शोमध्येही दिसली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/21232116/Sana-3.jpg)
3 / 5
![2012 मध्ये सना सईद पुन्हा मोठ्या पडद्यावर परतली. करण जोहर दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटात ती दिसली होती. या चित्रपटात सना सईद तिच्या हॉट चिक लूकमुळे चर्चेत होती. 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटात सनासोबत वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/21232120/Sana-4.jpg)
4 / 5
![सना सईद सध्या अभिनय जगतापासून दूर आहे. मात्र, ती अनेक टीव्ही शोमध्ये अतिथी किंवा छोट्या भूमिकेत दिसते. याशिवाय सना सईद सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. ती तिचे खास फोटो आणि व्हिडीओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत राहते, जे त्याच्या चाहत्यांनाही खूप आवडतात.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/21232109/Sana-1.jpg)
5 / 5
![Sonakshi Sinha : लग्नानंतर 7 महिन्यात सोनाक्षी प्रेग्नेंट का? किट लॉन्चमध्ये दिलं उत्तर Sonakshi Sinha : लग्नानंतर 7 महिन्यात सोनाक्षी प्रेग्नेंट का? किट लॉन्चमध्ये दिलं उत्तर](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/feature-2025-01-21T153625.210.jpg?w=670&ar=16:9)
Sonakshi Sinha : लग्नानंतर 7 महिन्यात सोनाक्षी प्रेग्नेंट का? किट लॉन्चमध्ये दिलं उत्तर
![सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरने घेतलं खंडोबाचं दर्शन सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरने घेतलं खंडोबाचं दर्शन](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Siddharth-Chandekar-and-Mitali-Mayekar-1-1.jpg?w=670&ar=16:9)
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरने घेतलं खंडोबाचं दर्शन
![महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना; मराठी लूक पाहून नेटकरी म्हणाले.. महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना; मराठी लूक पाहून नेटकरी म्हणाले..](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Rashmika-Mandanna-as-Maharani-Yesubai-Bhonsale-2-1.jpg?w=670&ar=16:9)
महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना; मराठी लूक पाहून नेटकरी म्हणाले..
![ऐश्वर्या रायचे तारुण्यातील 'ते' 7 फोटो; चाहते म्हणाले, 'तिच्यासारखं कोणीच नाही...' ऐश्वर्या रायचे तारुण्यातील 'ते' 7 फोटो; चाहते म्हणाले, 'तिच्यासारखं कोणीच नाही...'](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/aish-feature.jpg?w=670&ar=16:9)
ऐश्वर्या रायचे तारुण्यातील 'ते' 7 फोटो; चाहते म्हणाले, 'तिच्यासारखं कोणीच नाही...'
![तरुण मुलींना करिश्मा तन्ना देतेय फॅशन गोल्स, साडीत अभिनेत्रीच्या दिलखेच अदा तरुण मुलींना करिश्मा तन्ना देतेय फॅशन गोल्स, साडीत अभिनेत्रीच्या दिलखेच अदा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-tanna-2.jpg?w=670&ar=16:9)
तरुण मुलींना करिश्मा तन्ना देतेय फॅशन गोल्स, साडीत अभिनेत्रीच्या दिलखेच अदा
![बिग बींनी विकला फ्लॅट, एका झटक्यात कमविले ५२ कोटी रुपये बिग बींनी विकला फ्लॅट, एका झटक्यात कमविले ५२ कोटी रुपये](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-big-b1.jpg?w=670&ar=16:9)
बिग बींनी विकला फ्लॅट, एका झटक्यात कमविले ५२ कोटी रुपये