Happy Birthday Shweta Tripathi | ‘मसान’च्या शालू गुप्तापासून ते ‘मिर्जापूर’च्या गोलू गुप्तापर्यंत, प्रत्येक पात्रात शोभून दिसणारी श्वेता त्रिपाठी!

श्वेता त्रिपाठी ही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. परफॉर्मन्सबाबतही तिची वेगवेगळी आवड पाहायला मिळते. आज अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. या खास निमित्ताने आज आपण तिच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींवर नजर टाकू

1/6

2/6
श्वेता त्रिपाठी यांनी 'मिर्जापूर' च्या गोलू गुप्ताची भूमिका साकारली होती. या वेब सीरीजमधील तिचा अभिनय पाहून मोठ्या स्टार्सनाही घाम फुटला होता.

3/6
श्वेता त्रिपाठी टीव्हीएफच्या ‘ट्रिपलिंग’मध्ये देखील दिसली होती. त्यात तिचे पात्र खूपच लहान होते, परंतु तिने प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. या मालिकेत तिचे नाव ‘बेगम झैनाब’ होते.

4/6
नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याबरोबरचा तिचा ‘हरामखोर’ हा चित्रपटही प्रेक्षकांना चांगलाच आवडला. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री 27 वर्षांची होती. पण चित्रपटात तिने एका 15 वर्षाच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे.

5/6
‘मसान’च्या शालू गुप्ताची शैली, तिचा आवाज, प्रेम करण्याची तिची पद्धत प्रेक्षक या सर्वांच्या एकतर्फी प्रेमात पडले होते. प्रेक्षकांनी हा चित्रपट मनापासून पाहिला आणि बर्‍याच वेळा पाहिला. कारण या चित्रपटात शालूचे प्रेम अपूर्ण राहिले. श्वेता खूप चांगली अभिनेत्री आहे. आजमितीला तिचे सर्वत्र नाव आहे.

6/6
श्वेताने कधीही काम नाकारले नाही. तिला माहित आहे की ती एक अभिनेत्री आहे, कथा कोणतीही असो, अभिनय सर्वोत्कृष्ट झालाच पाहिजे, असे ती म्हणते. यामुळेच तिने छोट्या मोठ्या चित्रपटांमध्ये, वेब सीरीजमध्ये, प्रत्येक गोष्टीत काम केले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI