शर्लिनने आपल्या अभिनय करियरची सुरुवात 2005 मध्ये टाइमपास या चित्रपटातून केली होती. (Have you seen these pictures of the glamorous Sherlyn Chopra?)
Jul 30, 2021 | 12:59 PM
शर्लिन चोप्रा सोशल मीडियावर तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. मात्र सध्या शर्लिन राज कुंद्रा प्रकरणामुळेही चर्चेत आहे. अलीकडेच शर्लिननं राजवर लैंगिक छळासारखे गंभीर आरोप केले आहेत.
1 / 6
तसे, शर्लिन हिंदी चित्रपट आणि प्लेबॉय मासिकातील तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते.
2 / 6
शर्लिनने आपल्या अभिनय करियरची सुरुवात 2005 मध्ये टाइमपास या चित्रपटातून केली होती.
3 / 6
महत्त्वाचं म्हणजे शर्लिनचं खरं नाव मोना चोप्रा आहे.
4 / 6
या अभिनेत्रीनं अनेक हिंदी आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे मात्र तिला यश मिळालं नाही. यानंतर ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी न्यूड फोटोशूट करू लागली.
5 / 6
आज शर्लिन सर्वात धाडसी अभिनेत्रींपैकी एक आहे. ती दररोज बोल्ड फोटोंद्वारे सर्वांना आश्चर्यचकित करते.