Photo : राणी चटर्जीचा हॉट अवतार, पाहा फोटो

सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेली राणी या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसतेय. (Hot Look of Rani Chatterjee, See Pictures)

1/5
राणी चटर्जी भोजपुरी सिनेमाची एक उत्तम कलाकार आहे. राणीनं भोजपुरीमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे, म्हणूनच राणी चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

2/5
राणी चटर्जी आपल्या ग्लॅमरस लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतंच राणीनं चाहत्यांसाठी साधे आणि स्टाईलिश फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राणी फ्लोरल ड्रेस परिधान केलेली दिसत आहे.

3/5
सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेली राणी या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. यादरम्यान तिनं लाइट मेक-अप केला आहे. सर्व फोटोंमध्ये राणी वेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.

4/5
राणी अशी एक अशी अभिनेत्री आहे जी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांशी कनेक्ट होत असते. ती नेहमीच इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

5/5
इन्स्टाग्रामवर राणीचे 1.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर ती स्वत: फक्त 45 लोकांना फॉलो करते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI