AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे मोडला सलमान खानच्या भावाचा संसार, काय आहे सत्य?

अभिनेता सलमान खानचा भाऊ सोहैल खान याने 1998 मध्ये फॅशन डिझायनर सीमा सजदेहशी लग्न केलं होतं. पण लग्न फार काळ टिकलं नाही. सोहैल - सीमा यांनी घटस्फोट न घेता विभक्त राहाण्याची सुरुवात केली होता. एका प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे सोहैल - सीमा यांचा घटस्फोट झालं असं देखील सांगण्यात येतं.

| Updated on: Jul 28, 2024 | 3:11 PM
Share
सोहैल - सीमा यांच्या घटस्फोटासाठी ज्या अभिनेत्रीला जबाबदार ठरवण्यात आलं ती अभिनेत्री दुसरी तिसरी  कोणी नसून अभिनेत्री हुमा कुरेशी होती. दोघांची ओळख सेलिब्रिटी क्रिकेट लीग दरम्यान झाली होती.

सोहैल - सीमा यांच्या घटस्फोटासाठी ज्या अभिनेत्रीला जबाबदार ठरवण्यात आलं ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री हुमा कुरेशी होती. दोघांची ओळख सेलिब्रिटी क्रिकेट लीग दरम्यान झाली होती.

1 / 5
'मी सोहैल याला भाऊ मानते...' असं वक्तव्य अभिनेत्रीने एका मुलाखतीत केलं होतं. पण असं असताना देखील सोहैल - हुमा रिलेशनशिपमध्ये आहेत.. अशी चर्चा रंगली.

'मी सोहैल याला भाऊ मानते...' असं वक्तव्य अभिनेत्रीने एका मुलाखतीत केलं होतं. पण असं असताना देखील सोहैल - हुमा रिलेशनशिपमध्ये आहेत.. अशी चर्चा रंगली.

2 / 5
सोहैल याने देखील यावर वक्तव्य केलं होतं. 'रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहे. त्यामुळे यामध्ये लपवण्यासारखं काहीही नाही. माझ्या कुटुंबाला माहिती आहे काय सत्य आहे.' सध्या सर्वत्र हुमा हिच्या चर्चा रंगल्या आहेत.

3 / 5
एवढंच नाही, सीमा हिने देखील सांगितलं होतं की, 'हुमा, सलमान खान आणि अर्पिता खान यांनी मैत्रीण आहे. सोहैल खान याची नाही..'

एवढंच नाही, सीमा हिने देखील सांगितलं होतं की, 'हुमा, सलमान खान आणि अर्पिता खान यांनी मैत्रीण आहे. सोहैल खान याची नाही..'

4 / 5
हुमा बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

हुमा बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...