Janhvi Kapoor | परी म्हणू की सुंदरा… जान्हवी कपूरच्या दिलखेचक अदा पाहून चाहतेही घायाळ!

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) अनेकदा तिच्या जबरदस्त लूकने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करताना दिसते. जान्हवीने तिच्या नुकत्याच केलेल्या फॅशन फोटोशूटमधील अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिने एक सुंदर मरून रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.

1/5

2/5
जान्हवीने फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानी याच्या वॉर्डरोबमधून मरून रंगाचा एक इथेनिक आऊटफिट निवडला आहे.

3/5
जान्हवी कपूरने लाँग फ्लॉय स्कर्टसह हॉल्टर-नेक मारून ब्लाउज परिधान केला आहे. अभिनेत्री जान्हवी कपूरचा हा मिडरीफ-बेरिंग ब्लाऊज जरीच्या वर्क डिझाईनने भरलेला होता.

4/5
जान्हवी कपूरचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात. एका इनडोअर सेटअपमध्ये, जान्हवी कपूरने फोटोशूटसाठी किलर पोज दिल्या आहेत.

5/5
जान्हवीने गोल्डन इअररिंग्ससह तिचा लूक पूर्ण केला आहे. सोबतच गोल्डन आयशॅडो, मस्करा आयलॅशेस, ब्लॅक आयलायनर, पिंकीश ब्लश आणि मरून रंगाच्या लिपस्टिकने मेकअप पूर्ण केला. फोटोतील तिच्या अदा पाहून चाहते देखील ‘परी म्हणून की सुंदरा...’ असंच म्हणत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI