‘तूच खरी सौंदर्यवती…’, करीना कपूर हिच्या लूकवर खिळल्या अनेकांच्या नजरा
वयाच्या 42 व्या वर्षी देखील अभिनेत्री करीना कपूर हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. अभिनेत्री कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करीना हिची चर्चा रंगली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
