Khushi Kapoor हिच्या बोल्ड आणि हॉट अदा, फोटो सर्वत्र व्हायरल
निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारकिड्स आहेत. जान्हवी आणि खुशी यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील दोघी कायम सक्रिय असतात. आता खुशी हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
