Khushi Kapoor : खुशी कपूरनं शेअर केले सुंदर फोटो, बहीण जान्हवी कपूर म्हणाली…

खुशीनं तिचे पारंपारिक अवतारातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे पाहून चाहते वेडे झाले आहेत. (Khushi Kapoor shared beautiful photos, sister Janhvi Kapoor commented)

1/5
श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरची फॅन फॉलोइंग बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाहीये. तिनं अद्याप बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलेलं नाही मात्र तिच्या नावावर अनेक फॅन पेज तयार झाले आहेत.

2/5
आज खुशीनं तिचे पारंपारिक अवतारातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे पाहून चाहते तिच्यासाठी वेडे झाले आहेत.

3/5
खुशीनं पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. यासह, तिचे खुले केस आणि कानातले तिचा लूक पूरक करत आहेत.

4/5
फोटो शेअर करताना खुशीनं लिहिलं - शेड्स ऑफ ब्लू. तिची बहीण जान्हवी कपूर खुशीच्या चित्रांवर कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. तिने लिहिलं- तुम्ही सेटवर येऊ शकता का? तर नव्या नवेलीनं लिहिलं - खुशी. तसेच इमोजी पोस्ट केले.

5/5
खुशीचे हे फोटो आता प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI