सूर जुळले… दसऱ्या दिवशी ‘कोकण हार्टेड गर्ल’ने शेअर केला होणाऱ्या पतीसोबतचा फोटो

Kokan Hearted Girl Boy friend Name : दसऱ्या दिवशी 'कोकण हार्टेड गर्ल'ने एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. अंकिता प्रभू वालावलकरने तिच्या होणाऱ्या पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे. लवकरच लग्न करणार असल्याचं अंकिताने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पाहा फोटो.....

| Updated on: Oct 12, 2024 | 10:54 AM
'बिग बॉस मराठी' फेम 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता प्रभू वालावलकर हिने आज दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

'बिग बॉस मराठी' फेम 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता प्रभू वालावलकर हिने आज दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

1 / 5
अंकिता प्रभू वालावलकरने तिच्या होणाऱ्या पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे. सूर जुळले..., असं म्हणत अंकिताने तिच्या होणाऱ्या पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

अंकिता प्रभू वालावलकरने तिच्या होणाऱ्या पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे. सूर जुळले..., असं म्हणत अंकिताने तिच्या होणाऱ्या पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

2 / 5
संगीत दिग्दर्शक कुणाल भगत याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. लवकरत हे दोघे लग्न करणार आहेत. आज दसऱ्याच्या दिवशी अंकिताने कुणालसोबतचा फोटो शेअर केला आहे.

संगीत दिग्दर्शक कुणाल भगत याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. लवकरत हे दोघे लग्न करणार आहेत. आज दसऱ्याच्या दिवशी अंकिताने कुणालसोबतचा फोटो शेअर केला आहे.

3 / 5
प्रेम हे एकमेकांसाठी जगणं आहे हे तू सांगितलंस... काळाच्या ओघात कळलच नाही. आयुष्य कसं कुठे बदललं,
तू भेटलास आणि पुन्हा जगावसं वाटलं. वचन देते एका सुखी कौटुंबिक आयुष्याची तुझी सहचारिणी असेन, असं म्हणत अंकिताने कुणालसोबतचा फोटो शेअर केला आहे.

4 / 5
तुला खुश ठेवणं,तुला हसवणं,आता माझी सवय झाली आहे..आणि ही माझी सवय नेहमी आशीच ठेवेन... माझ्यावर विश्वास ठेव... माझ्या सोन्यासारख्या होणाऱ्या बायकोला दसऱ्याच्या शुभेच्छा, असं म्हणत कुणालनेही खास पोस्ट शेअर केली आहे.

5 / 5
Follow us
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.