AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | क्रिती सेननच्या नवीन फोटोशूटने चाहत्यांची मने जिंकली, सौंदर्य पाहून तुमचेही भान हरपेल

कृति सेननने नुकतेच तिचे नवीन फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये कृतीचे सौंदर्य पाहून तुम्ही तुमची नजर हटवू शकणार नाही.

| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 28, 2021 | 7:46 AM
Share
कृती सेनन एक प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्री आहे. ती जितकी शानदार अभिनय करते तितकीच ती तिच्या सौंदर्याने सर्वांची मने जिंकते.

कृती सेनन एक प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्री आहे. ती जितकी शानदार अभिनय करते तितकीच ती तिच्या सौंदर्याने सर्वांची मने जिंकते.

1 / 5
आता अलीकडेच कृतीने लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत ज्यात तिचा लूक सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे.

आता अलीकडेच कृतीने लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत ज्यात तिचा लूक सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे.

2 / 5
दुसरीकडे, कृतीचे क्लोजअप फोटो पाहून आपली नजर हटणार नाही.

दुसरीकडे, कृतीचे क्लोजअप फोटो पाहून आपली नजर हटणार नाही.

3 / 5
कृतीच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी तिचा मिमी हा चित्रपट प्रदर्शित झाला ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

कृतीच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी तिचा मिमी हा चित्रपट प्रदर्शित झाला ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

4 / 5
कृतीकडे सध्या अनेक चित्रपट आहेत, यामध्ये आदिपुरुष, भेडिया आणि बच्चन पांडे या चित्रपटांचा समावेश आहे.

कृतीकडे सध्या अनेक चित्रपट आहेत, यामध्ये आदिपुरुष, भेडिया आणि बच्चन पांडे या चित्रपटांचा समावेश आहे.

5 / 5
Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...