Lookalike | स्मिता पाटीलसारखी दिसते अभिनेत्री चित्रांगदा सिंह, तर चित्रांगदाची लूक-अ-लाईक आहे ‘ही’ अभिनेत्री! पाहा फोटो…

असे म्हणतात की जगात सात लोक आहेत, जे एकसारखे दिसतात, ही केवळ बोलण्याची गोष्ट नाही तर प्रत्यक्षातही तसे आहे. आम्हाला एकसारखे दिसणारे सात लोक तर सापडले नाहीत, परंतु तीन नक्कीच सापडले आहेत आणि हे तिन्ही चेहरे चित्रपटसृष्टीतले नामांकित कलाकार आहेत.

1/5
असे म्हणतात की जगात सात लोक आहेत, जे एकसारखे दिसतात, ही केवळ बोलण्याची गोष्ट नाही तर प्रत्यक्षातही तसे आहे. आम्हाला एकसारखे दिसणारे सात लोक तर सापडले नाहीत, परंतु तीन नक्कीच सापडले आहेत आणि हे तिन्ही चेहरे चित्रपटसृष्टीतले नामांकित कलाकार आहेत. आपण स्मिता पाटील, चित्रांगदा सिंह आणि निधी सुब्बैया यांच्याबद्दल बोलत आहोत. एकीकडे चित्रांगदा सिंह, स्मिता पाटील दिसत आहेत, तर निधि सुब्बैय्या अगदी चित्रांगदा दिसत आहेत.

2/5
स्मिता पाटील 80-90च्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. स्मिता पाटील यांचा साधा लूक प्रेक्षकांना नेहमीच आवडला. स्मिताप्रमाणेच काहीशी चित्रांगदा सिंहही आहे.

3/5
चित्रांगदा सिंह आणि स्मिता पाटील यांचे चेहरे अगदी सारखेच आहेत. एकूणच चित्रांगदाला स्मिता पाटील यांची लूकअलाईक म्हणू शकत नाही, पण हो, जर चित्रांगदाच्या चेहऱ्याकडे पहिले तर, त्यात स्मिता पाटील यांची झलक दिसते.

4/5
फिल्म इंडस्ट्रीमध्ये चित्रांगदासारखी दिसणारीसुद्धा एक अभिनेत्री आहे. निधी सुब्बैया असे या अभिनेत्रीचे नाव आहे. निधी दक्षिण इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

5/5
याक्षणी, निधीने थोडेसे वजन वाढवले आहे. परंतु, जर तिचे जुने फोटो पाहिले तर ती अगदी चित्रांगदासारखी दिसत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI