‘धकधक गर्ल’ माधुरीचा इंडो वेस्टर्न साडीतील लूक व्हायरल; इन्स्टावर लाईक्सचा पाऊस!
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री इंडो वेस्टर्न लूकमध्ये साडी परिधान केले आहे. माधुरीने हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. माधुरीने टर्किश निळ्या रंगाची प्री-डॅप्ड साडी परिधान केली आहे. या साडीची रचना प्रसिद्ध डिझायनर पुनीच बलाना यांनी केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
अंजली अरोराच्या साडीमधील लुकने लावलं सर्वांना वेड, सौंदर्य पाहून...
कपाळी चंद्रकोर आणि नाकात नथ, श्रुती मराठेच्या लुकवर चाहते फिदा
नेहा खानचा रॉयल मराठमोळा लूक पाहून चाहते घायाळ; सौंदर्याने वेधलं लक्ष
गुलाबी ड्रेस अन् मोदक.. श्रद्धा कपूरचे बाप्पासोबत खास फोटो
बोल्ड आणि बिनधास्त सई ताम्हणकरचा सिंपल लुक, फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव
तारक मेहता मधील अभिनेत्रीचा किसिंग सीन चर्चेत, कट म्हटलं तरी थांबलीच नाही
