Mahima Makwana : सलमान खानच्या ‘अंतिम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय महिमा मकवाना, जाणून घ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी

महिमाचा जन्म 5 ऑगस्ट 1999 रोजी मुंबईत झाला. तिचे वडिल बांधकाम कामगार होते महिमा 5 वर्षांची असताना त्यांचं निधन झालं. आईने तिचा सांभाळ केला. (Mahima Makwana Debuting In Bollywood From Salman Khan's 'Antim' Movie, Learn Some Special Things About The Actress)

| Updated on: Oct 28, 2021 | 12:51 PM
सुपरस्टार सलमान खानच्या 'अंतिम' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील सलमान आणि आयुषच्या लूकची बरीच चर्चा आहे. या चित्रपटात आयुषसोबत अभिनेत्री महिमा मकवाना आहे. महिमा मकवाना हा टीव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे.

1 / 5
चित्रपटातील महिमाच्या पात्राचे नाव मंडी आहे जी आयुष शर्माच्या मैत्रिणीची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया कोण आहे महिमा मकवाना..

चित्रपटातील महिमाच्या पात्राचे नाव मंडी आहे जी आयुष शर्माच्या मैत्रिणीची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया कोण आहे महिमा मकवाना..

2 / 5
महिमाचा जन्म 5 ऑगस्ट 1999 रोजी मुंबईत झाला. तिचे वडिल बांधकाम कामगार होते महिमा 5 वर्षांची असताना त्यांचं निधन झालं. आईने तिचा सांभाळ केला. अभिनेत्रीने पत्रकारितेत पदवी घेतली आहे. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे वयाच्या 10 व्या वर्षापासून ऑडिशन द्यायला सुरुवात केली. तिचा पहिला टीव्ही शो 'मोहे रंग दो' होता.

3 / 5
2012 मध्ये 'सपने सुहाने लडकपन'मध्ये ती पहिल्यांदा लीड रोलमध्ये दिसली होती. याशिवाय 'दिल की बातें दिल ही जाने', 'कहानी अधुरी हमारी' या शोमध्ये ती दिसली. 'मरियम खान रिपोर्टिंग लाइव्ह'मध्ये अभिनेत्रीच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट आला. तिच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

4 / 5
2017 मध्ये महिमाने 'वेकंटपुरम'मधून तेलुगूमध्ये पदार्पण केले. याशिवाय 'रंगबाज सीझन 2' आणि 'फ्लॅश' वेब सीरिजमध्ये ती दिसली होती. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अभिनेत्री स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा आणि वर्कआउट करते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.