Malaika Arora | मलायका अरोरा हिचा बोल्ड लूक, फोटो व्हायरल, चाहते म्हणाले…
मलायका अरोरा तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असते. मलायका हिने काही दिवसांपूर्वी एक खास फोटोशूट केले होते. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. विशेष म्हणजे मलायका हिचा लूक चाहत्यांना देखील प्रचंड आवडला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
