गोल्डन शिमरी ड्रेसमध्ये खुललं अप्सरेचं सौंदर्य, पाहा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं नवं फोटोशूट!

सिनेसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) नेहमीच आपल्या अदाकारीनं प्रेक्षकांचं मन जिंकते. नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते असते.

1/5

2/5
सोनाली कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. लवकरच सोनाली 'झिम्मा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

3/5
नुकताच झिम्मा या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा सोहळा पार पडला. यावेळी सोनाली कुलकर्णीने गोल्डन शिमरी ड्रेस परिधान केला होता.

4/5
या गोल्डन शिमरी सॅटीन ड्रेससह अभिनेत्रीने मोत्यांचे लांब कानातले परिधान केले होते. या दरम्यान तिने सुंदर फोटोशूट देखील केले ज्यात तिच्या चेहऱ्यावरील गोड हास्य खूप सुंदर दिसत होते.

5/5
येत्या काळात ती 'छत्रपती ताराराणी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं असून, चाहत्यांमध्ये सोनालीला पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेमध्ये पाहण्याची आतुरता वाढली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI