Monalisa : मोनालिसाने थाय स्लिट गाऊनमध्ये केला कहर, फोटो पाहून चाहते घायाळ

मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतंच अभिनेत्रीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मोनालिसा निळ्या रंगाचा थाय स्लिट ड्रेसमध्ये दिसत आहे. (Monalisa in Thai slit gown, see glamorous photos)

1/5
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्रीने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलं आहे.

2/5
मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतंच अभिनेत्रीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मोनालिसा निळ्या रंगाचा थाई स्लिट ड्रेस परिधान करताना दिसत आहे.

3/5
अभिनेत्रीने मखमली थाई स्लिट गाऊन घातला आहे जो बेकलेस आहे. तिच्या डोळ्यांना तिने स्मोकी लूक देऊन ग्लॅम मेकअप केला आहे.

4/5
मोनालिसाच्या या फोटोंना काही तासांत लाखो लाईक्स मिळाले आहेत. अभिनेत्रीचे ग्लॅमरस आणि किलर लुक्स पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

5/5
या फोटोशूटसाठी मोनालिसाची बॉब हेअरस्टाईल दिसत आहे ज्यात ती खूप क्यूट दिसत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI