Photo : शॉर्ट ड्रेसमध्ये मोनालिसाचा मनमोहक अंदाज, ‘हे’ फोटो पाहाच

आता पुन्हा एकदा मोनालिसानं पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही अतिशय सुंदर फोटो शेअर करुन चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. (Monalisa's amazing look in a short dress, look at this Pictures)

1/6
Monallisa
भोजपुरी सिनेमाची सुपरस्टार आणि टीव्ही अभिनेत्री मोनालिसा नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओद्वारे सोशल मीडियावर चर्चेत असते.
2/6
Monallisa
आता पुन्हा एकदा मोनालिसानं पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही अतिशय सुंदर फोटो शेअर करुन चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे.
3/6
Monallisa
या फोटोंमध्ये मोनालिसा अत्यंत जबरदस्त स्टाईलमध्ये दिसत आहे.
4/6
Monallisa
फोटोमध्ये मोनालिसानं पिवळ्या रंगाचा एक शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
5/6
Monallisa
ड्रेसमध्ये मोनालिसा स्टाइलिश अंदाजात दिसतेय. सोबतच ती बॅक फ्लॉन्ट करत आहे. या फोटोमध्ये ती मस्त पोज देताना दिसतेय.
6/6
Monallisa
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर मोनालिसा सध्या टीव्ही शो 'नमक इश्क का' मध्ये दिसतेय. तिच्यासोबत श्रुती शर्मा आणि आदित्य ओझा, विशाल आदित्य सिंहही या मालिकेत काम करत आहेत.