Photo : ब्लॅक ड्रेसमध्ये मौनी रॉयचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

मौनीनं अनेक पोझेस देत हे फोटोशूट केलं आहे. या शॉर्ट ड्रेसमध्ये मौनी तिची स्लिम आणि फिट बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. (Mouni Roy's glamorous look in a black dress, see photo)

1/5
मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते, ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता तिनं नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोमध्ये मौनी ब्लॅक कलरच्या शॉट ड्रेसमध्ये दिसत आहे.

2/5
मौनीनं अनेक पोझेस दिल्या आहेत. या शॉर्ट ड्रेसमध्ये मौनी तिची स्लिम आणि फिट बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

3/5
या ड्रेसमध्ये मखमली फॅब्रिक वापरण्यात आलं आहे. या आउटफिटला एक  सुंदर नेकलाइन देण्यात आली आहे जी या ड्रेसच्या स्टाईल स्टेटमेंटला परिपूर्णपणे करतेय.

4/5
या ड्रेससोबत मौनीनं ब्लॅक कलरची स्ट्रॅप हील्स कॅरी केली आहेत. ऑल ब्लॅक लूकमध्ये मौनी प्रचंड सुंदर दिसत आहे.

5/5
या ड्रेससोबतत ग्लॅम टोन मेकअप करत तिनं डोळ्यांना सुंदर लुक दिला आहे. यासह न्यूड लिपस्टिक लावत केस मोकळे सोडले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI