काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये मौनी रॉयच्या कातीलाना अदा, फोटो पाहून चाहत्यांच्या नजराही खिळल्या!

सोशल मीडियावर नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहणाऱ्या मौनी रॉयने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून नुकतेच काही कातीलाना फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

1/5

2/5
मौनी रॉय तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे.

3/5
या फोटोंमध्ये मौनी रॉय वेगवेगळ्या पोज देऊन फोटोशूट करताना दिसत आहे. मौनी रॉय नेहमीच असे बोल्ड फोटोशूट करून घेते, यावेळीही तिने तिच्या नव्या स्टाईलने चाहत्यांना घायाळ केले आहे.

4/5
अलीकडेच मौनी रॉय लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

5/5
अभिनेत्री मौनी रॉय ही एक टीव्ही स्टार आहे, जी आता बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय झाली आहे. मौनी, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात काम करत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI