एकाहून एक सिनेमे, सुपरहिट डायलॉग… पण शाहरूख खानला स्वत:चा कोणता डायलॉग आवडतो?
Bollywood Actor Shahrukh Khan Favorite Dialogue : एवढ्या सुपरहिट भूमिका साकारणाऱ्या किंग खानला स्वत:चा 'हा' डायलॉग सर्वात जास्त आवडतो... एवढ्या भूमिका साकारल्यानंतरही त्या खास डायलॉगचं शाहरूखच्या मनात स्पेशल स्थान आहे. तो डायलॉग शाहरूखला आजही आवडतो...
आयेशा सय्यद |
Updated on: Feb 12, 2024 | 8:45 PM
Share
शाहरूख खान... बॉलिवूडचा बादशाह... शाहरूखचं नाव घेतलं की डोळ्यासमोर सुपरहिट सिनेमांच्या नावांचा डोंगर उभा राहतो. प्रसिद्ध डायलॉग उभे राहतात.
1 / 5
शाहरूखचे चित्रपट, त्याचे डायलॉग यांचं सिनेरसिकांच्या मनात वेगळं स्थान आहे. त्याचे सिनेमांचे डायलॉग त्याच्या चाहत्यांना तोंडपाठ आहेत.
2 / 5
पण एवढे सुपरहिट सिनेमे केल्यानंतर शाहरूख खानला त्याचा कोणता डायलॉग आवडतो? हे तुम्हाला माहितीये का?
3 / 5
बाजीगर सिनेमातील डायलॉग शाहरूख खानला आवडतो. कभी कभी कुछ जितने के लिये कुछ हारना पडता है और हारकर जितने वालेको बाजीगर कहते है, हा डायलॉग शाहरूखला आवडतो.
4 / 5
बाजीगर, देवदास, स्वदेश, चक दे इंडिया, कुछ कुछ होता है, मा. नेम इज खान, दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे, पठाण शाहरूखचे हे सिनेमे प्रचंड लोकप्रिय ठरले. शाहरूख खानचा कोणता डायलॉग तुम्हाला आवडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा...