Munmun Dutta : ‘बबिता जी’च्या नावावर नवा रेकॉर्ड, इन्स्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार

मुनमुनने हा खास प्रसंग हटके पद्धतीनं सेलिब्रेट केला असून आपल्या चाहत्यांनाही याची झलक दिली आहे. (Munmun Dutta: New record for Babita Ji, 5 million followers on Instagram)

1/6
munmun dutta
बबिताजी म्हणजेच सोनी सब टीव्हीचा प्रसिद्ध शो तारक मेहता का उल्टा चश्मामधील अभिनेत्री मुनमुन दत्तानं इन्स्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोअर्ससह एक नवा विक्रम केला आहे.
2/6
munmun dutta
मुनमुनने हा खास प्रसंग हटके पद्धतीनं साजरा केला असून आपल्या चाहत्यांनाही याची झलक दिली आहे.
3/6
munmun dutta
5 लाख फॉलोअर्ससह नवा विक्रम करणाऱ्या तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील कलाकार मुनमुन दत्ताचे सर्वाधिक फॉलोअर्स बनले आहेत.
4/6
munmun dutta
या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांचे इन्स्टाग्रामवर 1.9 फॉलोअर्स आहेत.
5/6
munmun dutta
मुनमुन तिचे जबरदस्त फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते.
6/6
munmun dutta
केवळ इन्स्टाग्रामवरच नाही तर तारक मेहता या मालिकेतील ही सुंदर अभिनेत्री प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप अ‍ॅक्टिव असते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI