लोकप्रिय नायिकांच्या मांदियाळीत रंगणार सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या नवरात्री विशेष भाग!

सारेगमप लिटिल चॅम्प्स हा तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा आणि संगीत प्रेमींचा अगदी लाडका कार्यक्रम आहे. त्यातील सर्व निरागस स्पर्धकांइतकाच गोड त्यांचा परफॉर्मन्स असतो. फक्त परीक्षक आणि प्रेक्षकच नाही तर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार देखील या छोट्या गायकांचे फॅन झाले आहेत.

| Updated on: Oct 14, 2021 | 2:20 PM

1 / 6
प्रत्येक आठवड्यात हे लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट परफॉर्मन्सने सगळ्यांना थक्क करतात. यातील काही स्पर्धकांनी या मंचाला निरोपही दिला.

2 / 6
या आठवड्यात नवरात्रीचा उत्साह कायम ठेवत सर्व स्पर्धक देवीला समर्पित करणारी गाणी सादर करणार आहेत आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी मंचावर सज्ज होणार आहेत झी मराठीच्या लाडक्या मालिकांमधील प्रमुख नायिका.

3 / 6
प्रार्थना बेहेरे, अन्विता फलटणकर, ऋता दुर्गुळे, श्वेता राजन, कुंजिका काळविण्ट, तन्वी कुलकर्णी, वैष्णवी करमरकर या प्रेक्षकांच्या आवडत्या नायिकांसोबतच महाराष्ट्राची महानायिका अलका कुबल आणि प्रेरणादायी बीजमता राहीबाई पोपेरे देखील या विशेष भागात सहभागी होणार आहेत.

4 / 6
या सर्व नायिकांच्या उपस्थितीत सगळे लिटिल चॅम्प्स खूप धमाल करणार आहेत. त्यांच्या गाण्यांमुळे या नायिकांनी मंचावर ताल देखील धरला आणि काही गाणी त्यांच्या डोळ्यात पाणी आणून गेली.

5 / 6
या विशेष भागात परफॉर्मर ऑफ द वीक कोण ठरेल? गोल्डन तिकीट कोणाला मिळेल? आणि या मंचावरील कुठल्या स्पर्धकांचा प्रवास संपेल? हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.