Neha Dhupia : नेहा धुपिया आई होणार, परेग्नेंसी पीरियडचा आनंद घेतानाचे खास फोटो शेअर

नेहा धुपिया सध्या तिच्या प्रेग्नेंसी पीरियडचा आनंद घेत आहे. या दिवसांत ती पती अगंद बेदीसोबत डिनर डेटचाही आनंद घेत आहे. (Neha Dhupia to be a mother, shared special pictures while enjoying pregnancy period)

1/5
सुपर मॉडेल, अभिनेत्री आणि टॉक शो होस्ट नेहा धुपिया वयाच्या 41 व्या वर्षी पुन्हा आई होणार आहेत. प्रेग्नेंट नेहा सध्या तिच्या प्रेग्नेंसी पीरियडचा आनंद घेत आहे. काही वेळापूर्वी तिने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

2/5
या फोटोंमध्ये ती ब्लॅक बिकिनी परिधान करून पूलसाइडचा आनंद घेताना दिसत आहे. ती बिकिनीमध्ये तिच्या बेबी बंपला फ्लॉन्ट करत आहे.

3/5
तिचे केस खुले आहेत आणि ती गॉगल लावून दिसत आहे. जर रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर ती येत्या 2-3 महिन्यात बाळाला जन्म देऊ शकते. अंगद आणि नेहाला आधीच मेहर नावाची एक मुलगी आहे.

4/5
पूलशेजारी नेहा धुपियाचे फोटो पाहून चाहते आणि सेलेब्स कमेंट करत आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये हृदय आणि फायर इमोजी शेअर केले आहेत. अनेकजण तिला हॉट मॉम, भव्य, फॅब असंही म्हणत आहेत.

5/5
फोटोंमध्ये दिसतंय की नेहा अनेक एक्सरसाइज करत आहे आणि काहीवेळा ती बेबी बंपवर हात ठेऊन दिसत आहे. नेहा धुपिया सध्या तिच्या प्रेग्नेंसी पीरियडचा आनंद घेत आहे. या दिवसांत ती पती अगंद बेदीसोबत डिनर डेटचाही आनंद घेत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI