Photo: केप टाऊनच्या समुद्र किनारी निक्की तांबोळीची धम्माल, दिसली हॉट अवतारात

निक्की तांबोळी 'खतरों के खिलाडी 11' या स्टंट बेस्ड रिअॅलिटी शोचा एक भाग असणार आहे. (Nikki Tamboli's hot photos, Enjoying in Cape town)

1/5
Nikki Tamboli
टीव्ही शो 'बिग बॉस 14' मध्ये अभिनेत्री निक्की तांबोळीनं आपल्या अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली. घराबाहेर पडल्यानंतर निक्की म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसली आणि सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव होती.
2/5
Nikki Tamboli
आता निक्की तांबोळी 'खतरों के खिलाडी 11' या स्टंट बेस्ड रिअॅलिटी शोचा एक भाग असणार आहे. त्यासाठी निक्की दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये पोहोचली आहे. या कार्यक्रमाचे होस्ट रोहित शेट्टी आहेत.
3/5
Nikki Tamboli
निक्की तांबोळी अजूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत आहे. अलीकडेच निक्कीने निळ्या रंगाचा ड्रेस कॅरी केलेली तिच्या परिपूर्ण फिगरचे फोटो शेअर केले. समुद्रकिनार्‍यावर पोज करताना हे फोटो क्लिक केले आहेत.
4/5
Nikki Tamboli
निक्की बीचवर धमाल करताना दिसत आहे. ती स्वत: बरोबर वेळ घालवत आहे. याशिवाय तिचे सहकारी स्पर्धक अभिनव शुक्ला सोबतसुद्धा तिची खूप चांगली बॉन्डिंग दिसत आहे.
5/5
Nikki Tamboli
काही दिवसांपूर्वी अभिनवसोबत मजा करतांना निक्कीनं काही फोटो शेअर केले होते, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. निक्की तांबोळी आणि अभिनव शुक्ला देखील 'बिग बॉस 14' मध्ये एकत्र दिसले होते.