Urmila Nimbalkar | ‘नो मेकअप, नो एडिटिंग’, अभिनेत्री उर्मिला निंबाळकरच्या चेहऱ्यावर झळकतोय मातृत्वाचा आनंद!

मराठमोळी अभिनेत्री-युट्युबर उर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे. अभिनेत्री उर्मिला सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. या माध्यमातून ती चाहत्यांना आणि प्रेक्षकांना अनेक किस्से आणि गोष्टी देखील शेअर करत असते.

1/5

2/5
उर्मिलाने नुकतेच तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर खूप सुंदर असा ग्लो दिसत आहे. ‘नो मेकअप, नो एडिटिंग’ असं कॅप्शन देत तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3/5
उर्मिला निंबाळकर हिने नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सध्या ती आपल्या बाळाची काळजी घेण्यात व्यस्त आहे. नुकताच तिने आपल्या बाळाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली होती.

4/5
मराठीसह हिंदी मालिका विश्वात चमकणारी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर आता युट्युबर म्हणून देखील प्रसिद्ध झाली आहे. उर्मिलाने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने तिच्या प्रत्येक भूमिकेतून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.

5/5
‘दुहेरी’ या मालिकेत तिने ‘मैथिली’ ही प्रमुख भूमिका केली होती. तसंच, तिने ‘दिया और बाती हम’, ’मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकांमध्येही काम केले आहे. याबरोबरच तिने संगीत सम्राट या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी देखील उत्तम पेलली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI