बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेही (Nora fatehi) हे सध्या सोशल मीडियावर आपल्या नवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री एका नवीन अवतारात दिसली होती.
Jul 28, 2021 | 9:00 AM
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेही (Nora fatehi) हे सध्या सोशल मीडियावर आपल्या नवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री एका नवीन अवतारात दिसली होती. नोराने आज बंगाली स्टाईलमध्ये साडी परिधान केली होती. तिला मुंबईत स्पॉट केले गेले.
1 / 7
यावेळी नोराने क्रीम रंगाची साडी परिधान केली होती, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
2 / 7
नोराचे हे नवीन फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
3 / 7
‘डान्स दिवाने’च्या सेटवर नोरा आज या अवतारात दिसली होती.
4 / 7
परीक्षकाच्या खुर्चीत विसावलेली अभिनेत्री या वेळी डान्स दिवानेच्या स्टेजवर पारंपारिक साडी परिधान केलेली दिसणार आहे.
5 / 7
तिला या वेशात पाहून नोराचे चाहते खूप उत्साही झाले आहेत. या अभिनेत्रीने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
6 / 7
‘रॉकी हँडसम’, ‘सत्यमेव जयते’, ‘बाटला हाऊस’ इत्यादी सिनेमांमध्ये तिने तिच्या नृत्याने चार चांद लावले आहेत. नोरा तिच्या नृत्य शैलीसाठी संपूर्ण बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे.