बॉडिकॉन ड्रेसमध्ये नोरा फतेही हिच्या दिलखेच अदा; चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री नोरा फतेही हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नोरा हिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान पक्क केलं आहे. नोराने आपल्या डान्स आणि घायाळ अदांनी चाहत्यांना थक्क केलं. सध्या नोरा हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
