AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nora Fatehi हिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांवर चाहत्यांच्या नजरा; पाहा फोटो

अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) हिची बॉलिवूडमध्ये 'दिलबर गर्ल' म्हणून ओळख आहे. नोरा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Apr 30, 2023 | 5:44 PM
Share
 अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) हिने सोशल मीडियावर स्वतःचे बॉडीकॉन ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री सौंदर्य फुलून दिसत आहे.

अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) हिने सोशल मीडियावर स्वतःचे बॉडीकॉन ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री सौंदर्य फुलून दिसत आहे.

1 / 5
बॉलिवूडमध्ये 'दिलबर गर्ल' म्हणून ओळख असलेली नोरा कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

बॉलिवूडमध्ये 'दिलबर गर्ल' म्हणून ओळख असलेली नोरा कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

2 / 5
अभिनेत्रीचा प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांना घायाळ करतो. नोरा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

अभिनेत्रीचा प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांना घायाळ करतो. नोरा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

3 / 5
नोरा तिच्या अभिनयामुळे नाही तर, डान्समुळे तुफान चर्चेत असते. अभिनेत्रीने सिनेमांमधील अनेक आयटम सॉन्गवर भन्नाट डान्स करत चाहत्यांना थक्क केलं.

नोरा तिच्या अभिनयामुळे नाही तर, डान्समुळे तुफान चर्चेत असते. अभिनेत्रीने सिनेमांमधील अनेक आयटम सॉन्गवर भन्नाट डान्स करत चाहत्यांना थक्क केलं.

4 / 5
Nora Fatehi हिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांवर चाहत्यांच्या नजरा; पाहा फोटो

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल