Onset Photos : ‘हिरोपंती 2’च्या सेटवर टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया स्पॉट, पॅकअपनंतर फोटो पाहा…

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 06, 2021 | 5:37 AM

बॉलिवुड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री तारा सुतारिया सध्या आपल्या आगामी चित्रपट 'हिरोपंती 2'च्या शुटिंगमध्ये व्यस्त दिसत आहेत. मुंबईत सुरू असलेल्या या शुटिंग दरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार शेअर होत आहेत.

Jul 06, 2021 | 5:37 AM

1 / 5
शुटिंगनंतर घरी जाताना तारा सुतारिया.

शुटिंगनंतर घरी जाताना तारा सुतारिया.

2 / 5
तारा सुतारियाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होतोय.

3 / 5
टायगर श्रॉफ आपल्या आगामी चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक असल्याचं दिसत आहे.

4 / 5
फिटनेस फ्रिक टायगर श्रॉफचा हा नवा दमदार अंदाज.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI