‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेत्रीचा लूक पूर्णपणे बदलला

Actress Prajakta Gaikwad New Style Photos : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड... प्राजक्ताने नुकतंच तिचे खास फोटो शेअर केले आहेत. क्लासी स्टाईलमधील प्राजक्ताच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय. तिचं खास फोटोशूट, पाहा अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे खास फोटो...

| Updated on: Jul 04, 2024 | 7:16 PM
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत येसूबाई यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड... प्राजक्ताने साकारलेली ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत येसूबाई यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड... प्राजक्ताने साकारलेली ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

1 / 5
 येसूबाई यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड वेगवेगळ्या स्टाईल कॅरी करत असते. आताही तिने असंच खास फोटोशूट केलं आहे.

येसूबाई यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड वेगवेगळ्या स्टाईल कॅरी करत असते. आताही तिने असंच खास फोटोशूट केलं आहे.

2 / 5
ग्रे कलरच्या गाऊनमध्ये प्राजक्ताने खास फोटोशूट केलं आहे. हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताच नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंना पसंती दिली आहे.

ग्रे कलरच्या गाऊनमध्ये प्राजक्ताने खास फोटोशूट केलं आहे. हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताच नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंना पसंती दिली आहे.

3 / 5
खूप सुंदर दिसताय राणीसाहेब..., अशी कमेंट एका चाहत्याने केलीय. मनमोहक सौंदर्यवती, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. नेहमी प्रमाणे सुंदर दिसतीयेस, असं म्हणत प्राजक्ताच्या लूकला पसंती दिली आहे.

खूप सुंदर दिसताय राणीसाहेब..., अशी कमेंट एका चाहत्याने केलीय. मनमोहक सौंदर्यवती, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. नेहमी प्रमाणे सुंदर दिसतीयेस, असं म्हणत प्राजक्ताच्या लूकला पसंती दिली आहे.

4 / 5
वेस्टर्न आऊटफिटसोबतच पारंपरिक वेशभूषेतील फोटोही प्राजक्ता सोशल मीडियावर शेअर करत असते. पिवळ्या रंगाच्या साडीत काही दिवसांआधी प्राजक्ताने हे खास फोटोशूट केलं होतं. यालाही चाहत्यांनी  पसंती दिली होती.

वेस्टर्न आऊटफिटसोबतच पारंपरिक वेशभूषेतील फोटोही प्राजक्ता सोशल मीडियावर शेअर करत असते. पिवळ्या रंगाच्या साडीत काही दिवसांआधी प्राजक्ताने हे खास फोटोशूट केलं होतं. यालाही चाहत्यांनी पसंती दिली होती.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पुराव्याशिवाय मी बोलत नाही, पण वेळ आली तर... फडणवीसांचा इशारा कोणाला?
पुराव्याशिवाय मी बोलत नाही, पण वेळ आली तर... फडणवीसांचा इशारा कोणाला?.
महायुतीत निधी नाट्य; निधी देण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत दादांची नाराजी?
महायुतीत निधी नाट्य; निधी देण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत दादांची नाराजी?.
दमदार पावसामुळे पवना नदीचं रौद्र रूप, पाण्याची चिंता मिटली पण...
दमदार पावसामुळे पवना नदीचं रौद्र रूप, पाण्याची चिंता मिटली पण....
भाजप नेत्याची राऊतांवर टीका, शाळेतील ढ विद्यार्थी अर्थसंकल्पावर बोलतो
भाजप नेत्याची राऊतांवर टीका, शाळेतील ढ विद्यार्थी अर्थसंकल्पावर बोलतो.
३ तास पाण्यात अन् त्यानं ३ दिवसांपासून खंडित वीज पुरवठा केला सुरळीत
३ तास पाण्यात अन् त्यानं ३ दिवसांपासून खंडित वीज पुरवठा केला सुरळीत.
कोल्हापुराला महापुराचा धोका? 'पंचगंगे'चं पाणी वाढलं, बघा ड्रोनची दृश्य
कोल्हापुराला महापुराचा धोका? 'पंचगंगे'चं पाणी वाढलं, बघा ड्रोनची दृश्य.
ठाकरेंना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, श्याम मानव यांचा दावा
ठाकरेंना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, श्याम मानव यांचा दावा.
'कसा दम काढायचा? वड्याची भाजीचा मला वास आला अन्..', जरांगे काय म्हणाले
'कसा दम काढायचा? वड्याची भाजीचा मला वास आला अन्..', जरांगे काय म्हणाले.
हिम्मत असेल तर...,'त्या' गंभीर आरोपांवर भाजप नेत्याचं जरांगेंना आव्हान
हिम्मत असेल तर...,'त्या' गंभीर आरोपांवर भाजप नेत्याचं जरांगेंना आव्हान.
अजब कारभार... दिवंगत शिवसैनिकावरच गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
अजब कारभार... दिवंगत शिवसैनिकावरच गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?.