Priyanka Chopra | युद्धामुळे युक्रेन सोडलेल्या लोकांना भेटून प्रियांका चोप्रा झाली भावूक, पाहा फोटो
पोलंडला गेलेल्या प्रियांका चोप्राने युक्रेनमधील निर्वासितांसह लहान मुलांचीही भेट घेतलीयं. प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. प्रियांकाने व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, युक्रेनमधील युद्ध अद्याप संपलेले नाही... हे जगातील सर्वात मोठे मानवी संकट आहे. पोलंडमधील वॉर्सा येथील एक्सपो सेंटरमध्ये प्रियांका चोप्रा पोहोचली होती.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
'फँड्री'मधील शालू 27 व्या वर्षी दिसतेय खूपच हॉट, सौंदर्य पाहून....
चांगली झोप येण्यासाठी काय करावे?
जान्हवीच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल....
तमालपत्र 'या' महत्त्वाच्या कारणांमुळे आरोग्यास ठरेल उपयुक्त
भाऊ सनी देओलच्या 'बॉर्डर 2'साठी बहीण ईशाने केली ही खास गोष्ट; पूर्व पतीनेही दिली साथ
मटण वा चिकन थंडीत काय खाल्ल्याने मिळते जादा प्रोटीन ?
