Priyanka chopra | प्रियांका चोप्रा पाठोपाठ तिच्या मॅनेजरने केला मोठा खुलासा, म्हणाली, लोक मला…

बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही तिने दिलेल्या एका मुलाखतीमुळे सध्या प्रचंड चर्चेत आलीये. या मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा ही मोठे खुलासे करताना दिसली. बाॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये कशाप्रकारे आपल्याला त्रास दिला हे सांगताना प्रियांका चोप्रा ही दिसली. आता यावरून विविध चर्चा रंगल्या आहेत.

| Updated on: Mar 30, 2023 | 3:35 PM
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बाॅलिवूड इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा केलाय. प्रियांका चोप्रा हिचा खुलासा ऐकून सर्वांनाच अत्यंत मोठे धक्का बसला.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बाॅलिवूड इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा केलाय. प्रियांका चोप्रा हिचा खुलासा ऐकून सर्वांनाच अत्यंत मोठे धक्का बसला.

1 / 5
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने सांगितले की, कशाप्रकारे दिला बाॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये एका कोपऱ्यात टाकले जात होते. इतकेच नाहीतर कशाप्रकारे तिला इंडस्ट्रीमध्ये काम दिले जात नव्हते.

2 / 5
एकेकाळी प्रियांका चोप्रा हिला करण जोहर याच्या पार्ट्यांमध्ये बंदी होती. बाॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये कशाप्रकारे आपल्याला त्रास दिला हे सांगताना प्रियांका चोप्रा ही दिसली.

एकेकाळी प्रियांका चोप्रा हिला करण जोहर याच्या पार्ट्यांमध्ये बंदी होती. बाॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये कशाप्रकारे आपल्याला त्रास दिला हे सांगताना प्रियांका चोप्रा ही दिसली.

3 / 5
Priyanka chopra | प्रियांका चोप्रा पाठोपाठ तिच्या मॅनेजरने केला मोठा खुलासा, म्हणाली, लोक मला…

4 / 5
Priyanka chopra | प्रियांका चोप्रा पाठोपाठ तिच्या मॅनेजरने केला मोठा खुलासा, म्हणाली, लोक मला…

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.