रकुल प्रीत सिंह हिचा क्रॉप टॉप आणि बिकिनीमध्ये ग्लॅमरस लूक, पाहा अभिनेत्रीचा जलवा

रकुल प्रीत सिंहचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. विशेष म्हणजे रकुल प्रीत सिंह ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

| Updated on: Jan 03, 2023 | 8:32 PM
रकुल प्रीत सिंह हिने अत्यंत कमी वेळामध्ये बाॅलिवूडसह साऊथमध्ये ही स्वत: ची एक खास ओळख नक्कीच निर्माण केलीये. रकुल तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते.

रकुल प्रीत सिंह हिने अत्यंत कमी वेळामध्ये बाॅलिवूडसह साऊथमध्ये ही स्वत: ची एक खास ओळख नक्कीच निर्माण केलीये. रकुल तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते.

1 / 5
रकुल प्रीत सिंहचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. विशेष म्हणजे रकुल प्रीत सिंह ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करते.

रकुल प्रीत सिंहचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. विशेष म्हणजे रकुल प्रीत सिंह ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करते.

2 / 5
गेले वर्ष रकुल प्रीत सिंह हिच्यासाठी काही खास गेले नाहीये. 2023 कडून रकुलला मोठ्या अपेक्षा आहेत. साऊथमध्येही रकुल प्रीत सिंहचा चाहता वर्ग मोठा आहे.

गेले वर्ष रकुल प्रीत सिंह हिच्यासाठी काही खास गेले नाहीये. 2023 कडून रकुलला मोठ्या अपेक्षा आहेत. साऊथमध्येही रकुल प्रीत सिंहचा चाहता वर्ग मोठा आहे.

3 / 5
नुकताच रकुल प्रीत सिंह हिने नवीन वर्षामधील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रकुलचा एकदम ग्लॅमरस  लूक दिसतोय.

नुकताच रकुल प्रीत सिंह हिने नवीन वर्षामधील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रकुलचा एकदम ग्लॅमरस लूक दिसतोय.

4 / 5
रकुलने हे फोटोशूट क्रॉप टॉप आणि बिकिनीमध्ये केले आहे. आता रकुलचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

रकुलने हे फोटोशूट क्रॉप टॉप आणि बिकिनीमध्ये केले आहे. आता रकुलचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.